एमएनजीएलच्या कामांबाबत नागरिकांच्या तक्रारींची प्रशासनाकडून दखल!

नगरसेविका संध्या तेरसेंची माहीती कुडाळ मुख्याधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी करून एमएनजीएलला दिले निर्देशकुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरात सुरू असलेल्या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) च्या कामांमुळे नागरिकांना होणारा त्रास थांबवावा तसेच खोदाई केलेले रस्ते व जागा तातडीने पूर्ववत करून द्याव्यात, या…





