सावंतवाडी वनविभागाची विशेष मोहिम; सिंधुदुर्ग मध्ये एप्रिल पासुन आतापर्यंत ९९७ उपद्रवी माकडे जेरबंद

सिंधुदुर्ग : माकड पकड मोहिमेत सहभागी वनविभागाची टीम. कुडाळ : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शहरांसह ग्रामीण भागात उपद्रवी माकडांना जेरबंद करण्याची विशेष मोहीम वनविभागामार्फत हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेमुळे स्थानिक नागरिक, शेतकरी व व्यापारी वर्गाला दिलासा मिळाला असून शेतीपिकांचे होणारे…




