कणकवली शहरातील जनतेने दिलेला कौल मान्य – पालकमंत्री नितेश राणे
कणकवली : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषद व पंचायतीचे निकाल लागले आहेत. भाजपचे सावंतवाडीच्या नगराध्यक्षपदी श्रद्धाराजे भोसले, वेंगुर्लेच्या नगराध्यपदी राजन गिरप निवडून आले आहेत. भाजपाला मतदारांनी चांगली साथ दिली आहे. मालवण नगराध्यक्षपदी ममता वराडकर, कणकवलीच्या नगराध्यक्षपदी संदेश पारकर निवडून आले…





