कुडाळमध्ये सुसाट वाळू डंपरचा थरार; अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न!
ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजन नाईक पिता-पुत्र बचावले डंपरचा पाठलाग करीत दिला कुडाळ पोलिसांच्या ताब्यात; राजन नाईकांची कारवाईची मागणी कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरात आज बुधवारी आठवडा बाजाराच्या दिवशी भरदुपारी वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने थरार निर्माण केला. शहरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर नगर…






