कुडाळमध्ये एसटी कामगार सेनेचे राज्यस्तरीय अधिवेशन; राज्यभरातील कामगारांची उपस्थिती!

एसटी कामगारांच्या १५ मागण्यांचे ठराव; गरज पडल्यास आंदोलनाचा इशारा – सुभाष देसाई एसटी सेवा ही राज्याची जीवनवाहिनी; कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे – अरविंद सावंत कुडाळ : प्रतिनिधी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे राज्यस्तरीय अधिवेशन शनिवारी कुडाळ येथील नवीन एसटी डेपोच्या मैदानावर…







