पालकमंत्री नितेश राणे यांची निवडणूक रणनीती; सिंधुदुर्ग जि.प.चे आठ उमेदवार केले बिनविरोध !

जिल्ह्यात १७ पंचायत समिती सदस्य केले बिनविरोध शिंदे सेनेचा जि.प.त मध्ये १ तर दोडामार्ग पं. स. मध्ये १ सदस्य बिनविरोध कणकवली : प्रतिनिधी 50 सदस्य असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपचे ७ सदस्य तर शिवसेनेचा ( शिंदे) एक असे जिल्हा परिषदेत…







