अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईदरम्यान महसूल अधिकाऱ्याला मारहाण!
दोडामार्ग भाजप नगरसेवक राजू प्रसादी व अज्ञात डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल डंपर गोवा हद्दीत पळाला; महसूल अधिकाऱ्याची पोलिसांत धाव दोडामार्ग : प्रतिनिधी दोडामार्ग येथे अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करत असताना महसूल अधिकाऱ्याला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ग्राम महसूल अधिकारी…







