Category सिंधुदुर्ग

खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा; सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण पुढाकार!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ५ सॅटेलाईट फोनचे वितरण; बीएसएनएलसोबत समन्वयातून मच्छिमारांच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक संपर्क व्यवस्था उभारणीवर भर मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत मच्छीमारांना पाच सॅटेलाईट फोनचे वितरण; मंत्री नितेश राणे सॅटेलाईट फोन सुविधा मच्छिमारांसाठी जीवनदायी संपर्क व्यवस्था; मंत्री नितेश…

वेंगुर्ले रत्न स्व. शिवाजी कुबल यांच्या कुटुंबियांचे वैभव नाईक यांनी केले सांत्वन

वेंगुर्ले : प्रतिनिधी           महाराष्ट्र राज्य शासनाच्या ‘कृषिभूषण’ आणि ‘कृषिरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आलेले वेंगुर्ले येथील ज्येष्ठ नेते आणि माजी नगराध्यक्ष शिवाजी रमाकांत कुबल यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याने कुडाळ मालवणचे माजी आमदार, शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी आज त्यांच्या वेंगुर्ले कुबलवाडा…

गणेशोत्सव दरम्यान घरगुती एलपीजी सिलिंडर बुकिंगची २५ दिवसांची अट शिथिल करा!

कुडाळचे नगरसेवक मंदार शिरसाट यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन व्यावसायिक सिलिंडरचा अतिरिक्त साठा उपलब्ध करण्याचीही मागणी कुडाळ : प्रतिनिधी      गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर बुकिंगसाठी असलेली २५ दिवसांची अट तात्पुरती शिथिल करण्यात यावी तसेच व्यावसायिक (कमर्शियल) गॅस सिलिंडरचा सुरळीत पुरवठा आणि…

ओटभरणी समारंभात रुजवले संस्कारांचे बीज!

स्वाती-सिद्धेश आचरेकर यांचा अनोखा संस्कार सोहळा मुलगा-मुलगी समानतेसह माणुसकी, समता अन् शिक्षणाचा संदेश मालवण : महेश कदम      घरात येणाऱ्या नव्या पाहुण्याची चाहूल लागली की आनंदाला उधाण येते. नातेवाईकांची लगबग, आप्तेष्टांच्या शुभेच्छा, आईच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि बाळाच्या आगमनाची उत्सुकता… या सगळ्या…

कुडाळ श्री स्वामी समर्थ मठात उद्या गुरुपौर्णिमा उत्सव!

विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन भक्तीगीतांसह किर्तन ते महाआरती कुडाळ : प्रतिनिधी       सालाबादप्रमाणे श्री स्वामी समर्थ मठ, औदुंबरनगर, कुडाळ (कुडाळ–मालवण रोड) येथे उद्या बुधवार, दि. २९ जुलै २०२६ रोजी गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.       सायंकाळी ४.०० ते…

करूळ येथे पुराच्या पाण्यात वाहून एकाचा मृत्यू!

वैभववाडी : प्रतिनिधी      वैभववाडी तालुक्यातील करूळ येथील शेतकरी सदानंद हरिश्चंद्र कदम हे मंगळवारी (दि. २८ जुलै) सकाळी नदीत वाहून गेल्याची घटना घडली. तालुक्यात गेले दोन दिवस जोरदार पाऊस कोसळत असून, नदीला आलेल्या पुरात ते वाहून गेले.      स्थानिक शोध व बचाव…

श्री विठ्ठल पंचायतन देवस्थान सुरंगापाणी येथे दि. २९ जुलै रोजी गुरु पौर्णिमा उत्सव!

वेंगुर्ले : प्रतिनिधी         दरवर्षी  प्रमाणे याही वर्षी वेंगुर्ले तालुक्यातील खानोली  सुरंगपाणी येथिल श्री विठ्ठल पंचायतन देवस्थान सुरंगपाणी येथे बुधवार दि. २९ जुलै रोजी गुरु पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार असून या निमित्त विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर उच्च लाटांचा इशारा!

नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन सिंधुदुर्ग : प्रतिनिधी      INCOIS (Indian National Centre for Ocean Information Services) या संस्थेकडून प्राप्त माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग ते तेरेखोल या किनारपट्टीदरम्यान दि. २७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजल्यापासून ते दि. २९ जुलै २०२६…

कुडाळ येथे विवाहितेची आत्महत्या!

कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ शहरातील गणेशनगर येथील रहिवासी सौ. तन्वी सिद्धिविनायक कुडाळकर (वय 36) यांनी घरातील बेडरूममध्ये सिलिंग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याबाबतची खबर त्यांचे दीर संजय विष्णू…

error: Content is protected !!