तन्वी, तुझ्या या धैर्याला सलामच….!

आईची इच्छा अन,…तीने भरलेल्या डोळ्यांनी दिला अग्नी तळेरे – वाघाचीवाडी येथील ह्रदयद्रावक घटना नांदगाव : प्रतिनिधी तन्वी, तुझ्या या धैर्याला सलामच……आईच्या शेवटच्या इच्छेखातर, लेकीने आपल्या आईच्या पार्थिवाला अग्नी देण्याचे धाडस कणकवली तालुक्यातील तळेरे वाघाचीवाडी येथिल ११ वर्षांची चिमुरडी कु.तन्वी संदीप…








