‘मुलांचे शिवराय’ उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर होणार शिवविचारांचे संस्कार!

२० जूनला मालवणात आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन श्री शिवराज मंचचे अध्यक्ष भूषण साटम यांची माहीती मालवण : प्रतिनिधी मोबाईल आणि सोशल मीडियाच्या अतिरिक्त आहारी गेलेल्या आजच्या तरुण पिढीला नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांच्यात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अन्…








