महिला विधेयका वरून काँग्रेसला बदनाम करण्याचे षडयंत्र हाणून पाडू !

काँग्रेस प्रदेश सरचिटणीस हुस्नबानू खलीपे यांचा इशारा महिला आरक्षणाला काँग्रेसचा कधीच विरोध नाही; एनडीएवर खलीपे यांची टीका कुडाळ : प्रतिनिधी ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ या गोंडस नावाखाली एनडीए सरकारने आणलेले विधेयक संसदेत नामंजूर झाले. त्याचे खापर एनडीए सरकार काँग्रेस वर…








