खा.नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळात विविध उपक्रमांची रेलचेल!

राज्यस्तरीय बुद्धिबळ व जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धांसह अनेक कार्यक्रम कुडाळ भाजपचे आयोजन; तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी कोकणचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार श्री. नारायण राणे यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस शुक्रवार दि.10 एप्रिल रोजी…








