झाराप रेल्वे स्टेशनवरुन हजारो टन अवैध खनिज सदृश्य मातीची वाहतूक!

माजी आम. वैभव नाईक, परशुराम उपरकर, जयेंद्र परुळेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली तक्रार चौकशी करण्याचे सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आश्वासन सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील झाराप रेल्वे स्टेशनवरुन अवैधरित्या हजारो टन खनिज सदृश्य मातीची रेल्वेने वास्को-गोवा येथे वाहतुक केली जात आहे.त्यासाठी सावंतवाडी…








