विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी घेतली खा. नारायण राणेंची भेट

मालवण : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी मंगळवारी दुपारी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा खासदार नारायण राणे यांची घेतली. खा.राणे यांच्या मालवण येथील निलरत्न निवासस्थानी प्रा.शिंदे यांनी हि भेट घेतली. यावेळी खा. राणे…








