कुडाळ न.पं.प्रशासनाच्या मनमानीविरोधात सत्ताधारी भाजप नगरसेविकाच उतरली मैदानात!

वैभव नाईकांसह ठाकरे शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस (SP), काँग्रेस आणि ‘मनसे’चा थेट पाठिंबा नगरसेविका संध्या तेरसेंचे न.पं. कार्यालयासमोर उपोषण कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ नगरपंचायतीतील कथित जागा गैरव्यवहारप्रकरणी चौकशी करून संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी, या मागणीसाठी हिंदू काॅलनी प्रभागातील भाजपाच्या सत्ताधारी नगरसेविका…








