कुडाळमध्ये ‘जागर स्त्री शक्तीचा’ कार्यक्रम उत्साहात; विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद!

आमदार निलेश राणे यांची संकल्पना; शिवसेना महिला सेनेचे आयोजन उखाणा, पाककला व ‘खेळ पैठणीचा’ स्पर्धांनी रंगला महिला दिन सोहळा; विजेत्यांचा सन्मान कुडाळ : प्रतिनिधी जागतिक महिला दिन निम्मित कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून शिवसेना महिला आघाडी, सिंधुदुर्ग आयोजित ‘’जागर…








