पिंगुळी बंगलो प्रकल्पावर सरपंचांचा खुलासा; फक्त बिनशेती रेखांकन परवानगीच दिली!

पाझर तलाव सुरक्षित; विरोधक राजकारण करत आहेत – सरपंच अजय आकेरकर २५७ बंगल्यांमुळे विकास व रोजगार वाढणार; ग्रामपंचायतीची मांडली भूमिका कुडाळ : प्रतिनिधी पिंगुळी पाझर तलावाच्या परिसरात होणाऱ्या नियोजित बंगलो प्रकल्पासाठी पिंगुळी ग्रामपंचायतीने फक्त बिनशेती रेखांकन परवानगी दिली आहे. पाझर…








