दशावतारी कलाकारांसाठी ४.४० कोटींच्या निधीची घोषणा; आमदार निलेश राणेंच्या पाठपुराव्याला मोठे यश!

ओळखपत्र, थेट अनुदान आणि राज्य पुरस्कारांत समावेश; सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांची मोठी घोषणा कोकणच्या दशावतारी कलेच्या सांस्कृतिक उत्कर्षाची नांदी; शासनाच्या निर्णयाचे देवेंद्र नाईक यांच्याकडून स्वागत मुंबई / सिंधुदुर्ग : प्रतिनिधी पावसाळी अधिवेशनात आमदार निलेश राणे यांनी कोकणातील दशावतारी कलाकारांच्या विविध…








