Category राजकीय

जिल्हा परिषद – पंचायत समितीवर महायुतीचाच झेंडा फडकणार – पालकमंत्री नितेश राणे

महायुतीत कुठलीही बंडखोरी नाही; सर्व नेते एकसंध – मंत्री नितेश राणे कणकवली : प्रतिनिधी      भाजप हा पक्ष प्रथम राष्ट्र, नंतर राज्य आणि मग मी या तत्त्वावर आम्ही सर्वजण चालतो. आम्ही खासदार नारायण राणे यांच्या विचारांनुसार काम करत असून त्यांच्या निर्णयाबाहेर…

वर्षा कुडाळकर यांचा शिंदे शिवसेनेला जय महाराष्ट्र!

जागा वाटप फॉर्म्युल्यानंतर भाजप पाठोपाठ शिंदे गटात नाराजीनाट्य दोन दिवसांत पुढील निर्णय जाहीर करणार – वर्षा कुडाळकर कुडाळ : प्रतिनिधी       जि.प. व पं.स. निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर झाल्यानंतर ओरोस मंडळातील भाजपाच्या मंडल अध्यक्ष भाई सावंत यांच्यासह ४३ पदाधिकाऱ्यांनी…

सिंधुदुर्गात महायुतीचे जागा वाटप जाहीर!

जि.प.त भाजप ३१, शिवसेना १९ तर पं.स.त भाजप ६३, शिवसेना ३७ जागांवर लढणार भाजप नेते खासदार नारायण राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती कणकवली : प्रतिनिधी     महायुतीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम झाला आहे. जिल्हा…

मालवण येथे रविवारी ठाकरे शिवसेना कार्यकारिणीची सभा!

पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचे आवाहन मालवण : प्रतिनिधी     शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची तालुका कार्यकारिणीची सभा रविवार, दि. १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता ठाकरे शिवसेना शाखा, मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे. आगामी जि.प.…

कुडाळ तालुक्यात जि.प.-पं.स. ची रणधुमाळी जोरात सुरू!

उमेदवारी अर्ज घेण्याचा धडाका सुरू; दिग्गजांनी घेतले अर्ज विविध गट–गणांतून शिंदे शिवसेना, भाजप, ठाकरे शिवसेना व अपक्षांची गर्दी कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी दुसर्‍या दिवशीही एकाही उमेदवाराने आपला अर्ज दाखल केलेला नाही.…

कुडाळात जि.प.–पं.स. निवडणुकीसाठी ६५ उमेदवारांनी घेतले अर्ज!

अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही कुडाळ : प्रतिनिधी     जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची शुक्रवार पासून प्रक्रिया सुरू झाली आहे. कुडाळ तालुक्यात शनिवारी दुसऱ्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. मात्र अर्ज खरेदीसाठी इच्छुक…

महापालिका निवडणुकांतील ऐतिहासिक यशाबद्दल मंत्री नितेश राणेंनी केले मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन!

मुंबई : प्रतिनिधी      मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील विविध महापालिकांवर भाजप–महायुतीने घवघवीत व ऐतिहासिक यश संपादन केले आहे. या उल्लेखनीय विजयाबद्दल आज राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृह येथे…

मुंबई महानगरपालिकेच्या विजयानंतर कणकवलीत महायुतीचा जल्लोष !

खासदार नारायण राणे, मंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर यांच्यासह पदाधिकारी – कार्यकर्त्यांची उपस्थिती कणकवली : प्रतिनिधी        भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीच्या वतीने कार्यकर्त्यांकडून कणकवली येथे महानगरपालिकेच्या विजयाचा आज जल्लोष करण्यात आला. मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील महानगरपालिकांवर भारतीय जनता पार्टी…

महापालिकांमधील महायुतीच्या यशाचा कुडाळमध्ये जल्लोष!

भाजपा व शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा फटाके वाजवत आनंदोत्सव कुडाळ : प्रतिनिधी      मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेल्या यशानंतर कुडाळ येथे आज भाजप व शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष साजरा केला.       येथील भाजप कार्यालयासमोर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवत…

सिंधुदुर्गात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढणार!

भाजप नेते खासदार नारायण राणे यांची घोषणा लवकरच जागा वाटपाचा फॉर्मुला जाहीर करू; खासदार नारायण राणे यांची माहिती कणकवली : प्रतिनिधी     राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे अभिनंदन करण्यात येत असून, याच…

error: Content is protected !!