कणकवली नगराध्यक्ष पदी शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
भाजपच्या समीर नलावडेंचा पराभव : आमदार निलेश राणे ठरले किंगमेकर कणकवली : प्रतिनिधी संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीत धक्कादायक निकाल लागला असून पालकमंत्री नितेश राणे यांना झटका बसला आहे. भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे यांचा क्रांतिकारी…