ग्रामपंचायत पोट निवडणूक – २०२६!
जिल्ह्यात १४ ग्रामपंचायतीत २८ एप्रिल रोजी मतदान १४ हजार २१० मतदार बजावणार मतदानाचा हक्क सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी राज्यातील ग्रामपंचायतीतील सदस्य / थेट सरपंच यांच्या निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे दिनांक ३१.०१.२०२६ पर्यंत रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम…








