Category राजकीय

पालकमंत्री नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर!

ओम गणेश निवासस्थानी घेणार जनतेच्या गाठीभेटी कणकवली : प्रतिनिधी     राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे  शनिवार २५ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते सकाळच्या सत्रात कणकवली येथील ओम गणेश…

भाजपाचे केंद्र सरकारला समर्थन म्हणजेच जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार; मनसेचा हल्लाबोल!

‘संध्या तेरसे यांना साथ नाही, पण केंद्र सरकारला समर्थन’; मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची भाजपावर टीका कुडाळ : प्रतिनिधी         दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केंद्र सरकारच्या पोलिसांकडून झालेल्या अमानुष मारहाणीनंतर कुडाळ भाजपाचे केंद्र सरकारच्या भूमिकेला समर्थन म्हणजे जनतेच्या जखमेवर मीठ…

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुडाळात भाजपचे केंद्र सरकारला समर्थन!

मोदी सरकारच्या समर्थनार्थ घोषणाबाजी; भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग कुडाळ : प्रतिनिधी       दिल्लीमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला समर्थन दर्शविण्यासाठी कुडाळ येथे आज सकाळी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. यावेळी ‘भारत माता…

योगेश धुरी यांच्या मागणीला यश; शासकीय कार्यालयांत ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य!

ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे आदेश; ग्रामपंचायतींसह सर्व कार्यालयांत पावसाचे पाणी संकलन भविष्यातील पाणीटंचाई रोखण्यासाठी प्रशासनाचे मोठे पाऊल; पं.स.सदस्य योगेश धुरी यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी       बदलत्या हवामानामुळे कमी होत चाललेले पावसाचे प्रमाण आणि भविष्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आपण…

कुडाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्व.अजितदादा पवार यांची जयंती साजरी!

कुडाळ : प्रतिनिधी           कुडाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कुडाळ येथील हॉटेल आराध्या हॉल येथे आज स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी अजितदादांच्या…

दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची मंत्री नितेश राणे यांनी घेतली सदिच्छा भेट!

दिल्ली : प्रतिनिधी      भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नबीन यांची महाराष्ट्र राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी बुधवारी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीत पक्ष संघटना अधिक बळकट करणे, जनसेवेच्या कार्याला अधिक गती देणे आणि…

कुडाळ सभापती मिलिंद नाईक यांची नेरूरमध्ये गावठी बाजाराला भेट!

नेरूर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी भरविला गावठी बाजार गावठी बाजारात सभापतींची ‘खरेदी’; प्रशालेच्या उपक्रमाचे केले कौतुक कुडाळ : प्रतिनिधी       नेरूर येथील श्री कलेश्वर विद्यामंदीर व प्रायमरी स्कूल यांच्या वतीने आज सकाळी आयोजित करण्यात आलेल्या गावठी बाजार उपक्रमाला विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी सामंजस्य करार!

कोल्हापूरमध्ये खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार मुंबई : प्रतिनिधी       कोल्हापूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा क्रिकेट असोसिएशन, कोल्हापूर आणि क्रीडा…

नाधवडे-वैभववाडी एमआयडीसीचे पायाभूत विकासकाम तातडीने सुरू करावे; यात एमएसएमई उद्योगांना प्राधान्य द्या – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत!

नाधवडे औद्योगिक क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून विकसित होण्याची क्षमता – पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने मंत्रालयात बैठक मुंबई : प्रतिनिधी         सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील मौजे नाधवडे येथील एमआयडीसी क्षेत्राचा विकास जलदगतीने पूर्ण करून…

कुडाळ न.पं. त सत्ताधारी भाजपला धक्का, ज्येष्ठ नगरसेविका संध्या तेरसेंनी दिला राजीनामा!

कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ नगरपंचायत मधील सत्ताधारी भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेविका सौ.संध्या प्रसाद तेरसे यांनी आपल्या नगरसेवक पदाचा आज तडकाफडकी राजीनामा दिला. सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांनी राजीनामा पत्र सादर केले आहे. त्यांच्या या निर्णयाने कुडाळ मधील सत्ताधारी राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली…

error: Content is protected !!