कुडाळ येथे आग; २ दुचाकी जळून खाक!

नागरीकांची तारांबळ; प्रशासकीय यंत्रणेची पळापळ कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ हायस्कूल नजिक रस्त्यालगतच्या आंब्याच्या झाडाखाली टाकाऊ साहित्याला गुरूवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास आग लागली. भर उन्हात ही आग अधिक भडकल्याने परिसरातील व्यावसायिक व नागरीकांची तारांबळ उडाली. संबंधित यंत्रणांना याबाबत माहीती देण्यात…







