Category सामाजिक

निवती लाईटहाऊस परिसरात ७०० किलोचे घोस्ट नेट बाहेर!

टाकाऊ जाळ्यात अडकलेल्या माशांची स्कुबा टीमकडून सुटका समुद्र स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी – स्कुबा प्रशिक्षक सूरज भोसले मालवण : महेश कदम      तारकर्ली बंदर जेट्टी येथून निवती लाईटहाऊस येथे पर्यटकांना स्कुबा डायव्हिंगसाठी घेऊन जाणाऱ्या राजेंद्र तारी यांच्या तारकर्ली डायव्हर्स टीमला…

मालवणमध्ये १९ मार्चला स्वागत यात्रेनिमित्त वेशभूषा स्पर्धा!

गुढीपाडव्याला हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीचा पुढाकार मालवण : प्रतिनिधी     हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवण यांच्या वतीने मालवण शहरात गुढीपाडव्याच्या दिवशी 19 मार्च रोजी सायंकाळी 5 वा. मालवण बाजारपेठ मार्गांवरून हिंदू नववर्ष स्वागत यात्रा…

कुडाळमध्ये १७ मार्च रोजी स्पर्धा परीक्षा व जीएसटी कर प्रणालीबाबत मार्गदर्शन चर्चासत्र!

मंदार शिरसाट यांच्या संकल्पनेतून ‘चला कुडाळ घडवूया’ उपक्रम विद्यार्थी, व्यापारी व उद्योजकांसाठी तज्ज्ञांचे विशेष मार्गदर्शन कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ शहरासह तालुक्यातील व्यापारी, उद्योजक तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘चला कुडाळ घडवूया’ या उपक्रमांतर्गत दोन महत्त्वपूर्ण थेट संवाद मार्गदर्शन कार्यक्रमाचे…

आयडियल इंग्लिश मिडियम स्कूलचे नाव जिल्हाभर गाजतेय – रुपेश पावसकर

नेरूरच्या आयडियल स्कूलमध्ये महिला दिनानिमित्त स्पर्धांची रेलचेल ‘खेळ पैठणीचा’ स्पर्धेत मेघा राणे प्रथम कुडाळ : प्रतिनिधी     जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत नेरूर येथील आयडियल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये महिला पालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये महिला पालकांनी उत्स्फूर्त…

प्रा. प्रवीण दवणे यांना यंदाचा आरती प्रभू पुरस्कार प्रदान!

कुडाळमध्ये पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात संपन्न अभिनेते प्रसाद पंडित यांच्या हस्ते प्रा. प्रवीण दवणे यांचा पुरस्काराने सन्मान कुडाळ : प्रतिनिधी    प्रतिभावान लेखक चिं.त्र्यं.खानोलकर तथा आरती प्रभू या महान साहित्यिकांच्या नावाने  नावाने दिला जाणारा हा पुरस्कार मिळतोय याचा मला निश्तितच आनंद…

ओझर विद्यामंदिरच्या माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र कदम यांची निवड!

मालवण : प्रतिनिधी      मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेच्या माजी विद्यार्थी संघाची नुकतीच स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या  शासन परिपत्रकातील निर्देशानुसार संघाच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. ओझर विद्यामंदिरमध्ये नवीनच…

आंबा-काजू बागायतदारांच्या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा!

सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची माहीती १२ मार्चच्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी       सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकसानग्रस्त आंबा व काजू बागायतदार, शेतकऱ्यांना भरघोस नुकसान भरपाई मिळण्यासाठी गुरूवार दि.१२ मार्च रोजी सिंधुदुर्गनगरी येथे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी व…

कुडाळमध्ये ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’चा जागर!

शहरात जनजागृतीपर मोटारसायकल रॅली बाल विकास प्रकल्प कार्यालय व पं.स. चे आयोजन कुडाळ : प्रतिनिधी       जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय व पंचायत समिती कुडाळ यांच्या वतीने ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत कुडाळ येथे…

कुडाळमध्ये ८ मार्चला ‘साडी वॉकेथॉन २०२६’चे आयोजन!

जागतिक महिला दिनानिमित्त स्त्रीशक्तीचा अनोखा जागर साडी परिधान करून महिलांचा वॉकेथॉनमध्ये सहभाग कुडाळ : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्त्रीशक्तीचा जागर करण्यासाठी कुडाळ शहरातील स्थानिक कापड व्यावसायिकांच्या वतीने रविवार दि. ८ मार्च २०२६ रोजी ‘कुडाळ साडी…

इनरव्हील क्लब ऑफ कुडाळच्या वतीने गरजू महिलांना इस्त्री वाटप!

सक्षम स्त्री सक्षम भारत अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त उपक्रम कुडाळ : प्रतिनिधी        जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून डिस्ट्रिक्ट चेअरमन उत्कर्षा पाटील यांच्या “सक्षम स्त्री सक्षम भारत “उपक्रमांतर्गत इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ कडून PDC डॉ. सायली प्रभू यांच्या हस्ते सौ. कुडाळकर…

error: Content is protected !!