बिबवणे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

५८ वेळा रक्तदान करणाऱ्या प्रसाद निर्गुण यांचा गौरव बिबवणे ग्रामपंचायत व स्वराज मित्रमंडळाचा उपक्रम कुडाळ : प्रतिनिधी समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत बिबवणे ग्रामपंचायत, स्वराज मित्र मंडळ व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने बिबवणे येथील जि. प. प्राथमिक शाळा क्र. १…







