राज्यस्तरीय चर्चासत्रासाठी हिर्लोक हायस्कूलचे मुख्याध्यापक दिनेश म्हाडगुत यांची निवड!

शालेय नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत चर्चासत्राचे आयोजन राज्य व राज्याबाहेरील मुख्याध्यापक आणि अधिकारी होणार सहभागी कुडाळ : प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर येथे होणा-या शालेय नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरीय चर्चासत्रासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील उत्कृष्ट शैक्षणिक काम करणाऱ्या हिर्लोक पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ…







