कुडाळ व सिंधुदुर्गनगरी बस स्थानकांच्या परिसराचा कायापालट होणार!

आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून ५ कोटींचा निधी मंजूर कुडाळ : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मध्यवर्ती असलेल्या कुडाळ बस स्थानक व सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयातील बस स्थानक परिसरात असलेल्या सोई सुविधांच्या अभावामुळे प्रवाशांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत…







