आंगणेवाडी श्री भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव…!

उपजिल्हाधिकारी विकास सूर्यवंशी व वर्षा झाल्टे यांची विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियुक्ती मतमोजणी व जत्रोत्सव एकाच दिवशी; ७ ते १० फेब्रुवारीपर्यंत विशेष प्रशासन व्यवस्था सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी पार…







