भुईबावडा येथे ठाकरे शिवसेना पुरस्कृत उमेदवाराने निवडणुकीतून माघार; भाजपात केला प्रवेश

पालकमंत्री नितेश राणे यांची जादू,भुईबावडा पंचायत समितीत आव्हान संपुष्टात वैभववाडी : प्रतिनिधी भुईबावडा पंचायत समितीतील उबाठा सेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार वसंत मोरे यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार देवानंद पालांडे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच मोरे यांनी पार पडलेल्या जाहीर…







