जि.प.सदस्य गंगाराम सडवेलकर यांच्या माध्यमातून साळगाव शाळेतील विद्यार्थ्यांना वृक्षांचे वाटप!

‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश; विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाचा संकल्प करावा – गंगाराम सडवेलकर साळगाव जिल्हा परिषद शाळेत वृक्षवाटप; पर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा कुडाळ : प्रतिनिधी ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पिंगुळी जिल्हा परिषद गटाचे सदस्य गंगाराम सडवेलकर…








