१० वी – १२ वीच्या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे प्रेरणादायी आवाहन!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आवाहन केले आहे. प्रिय विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो,सप्रेम नमस्कार. येत्या १० फेब्रुवारीपासून बारावीची आणि २० फेब्रुवारीपासून दहावीची लेखी परीक्षा सुरू होत आहे. त्यापूर्वी तोंडी…








