आंबा-काजू शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदतीचे मुख्यमंत्र्यांचे अर्थखात्याला निर्देश!
मंत्री नितेश राणे-उदय सामंत यांनी राज्यमंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना मदत वाढवून देण्याकडे वेधले लक्ष महायुती सरकार आंबा व काजू शेतकऱ्यांसोबत पूर्ण ताकतीने – मंत्री नितेश राणे यांचा विश्वास कणकवली : प्रतिनिधी आंबा व काजू शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेली मदत वाढवता कशी…







