संघर्षाच्या काळातही स्वाभिमान जपणारे निष्ठावंत वैभव नाईक!

माजी आमदार वैभव नाईक (२६ मार्च) वाढदिवस विशेष सिंधुदुर्ग : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सत्तेसाठी राजकीय पक्षांच्या झालेल्या अभूतपूर्व फाटाफुटीत अनेक दिग्गज नेत्यांनी आपले मार्ग बदलले आणि सत्ताधारी पक्षाची वाट धरली. परंतु, या सर्वांना वैभव नाईक हे अपवाद ठरले. विधानसभा…








