सिंधुदुर्गात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध!

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आवाहन सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी मध्यपूर्व आशिया तसेच आखाती देशांमध्ये सध्या सुरु असलेल्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर…







