मुळदेत बंद पोल्ट्रीत बॉम्बनिर्मितीचा थरार; स्फोटात शेतकरी गंभीर

बॉम्ब बनविताना घटना; कुडाळ पोलिसांचा तपास सुरू कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील मुळदे – तळपवाडी येथील शेतकरी संतोष महादेव मासंग (वय ५०) हे आपल्या घरा शेजारील बंद पोल्ट्री वजा मांगरात गावठी बॉम्ब बनवीत असताना शुक्रवारी सायंकाळी बॉम्बचा अचानक स्फोट झाला.…







