मालवणात महायुतीचे निर्विवाद वर्चस्व; जि.प.–पं.स.च्या सर्व जागांवर दणदणीत विजय!

विजयानंतर मालवणात कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष मालवण : महेश कदम मालवण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहा आणि पंचायत समितीच्या अकरा जागांवर महायुतीचाच “बोलबाला” दिसून आला. महायुतीच्या उमेदवारांनी जि.प आणि पंचायत समितीच्या सर्वच जागांवर दणदणीत विजय मिळवित निर्विवाद वर्चस्व राखले. या निवडणुकीत ठाकरे…








