लग्नानंतर नवरदेव पोचले थेट मतदान केंद्रावर!

माड्याचीवाडीतील प्रदिप खराडे यांनी बजावला मतदानाचा हक्क कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील माड्याचीवाडी वरचीवाडी येथील प्रदिप गोपाळ खराडे यांचा शनिवारी विवाह सोहळा पार पडला. मात्र याच दिवशी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया सुरू असल्याने, विवाहाच्या…








