मालवणमध्ये अतिक्रमण हटविण्यावरून ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक!

मालवण : प्रतिनिधी (महेश कदम) मालवण शहरातील भरड येथे मुख्य रस्त्यालगत नगरपालिकेच्या वाहनतळासमोर झालेली अतिक्रमणे हटविण्याबाबत मालवण नगरपालिका प्रशासनाजवळ वारंवार करून देखील कारवाई होत नसल्याने आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवक महेंद्र म्हाडगुत व मंदार ओरोसकर यांनी आक्रमक भूमिका…






