कुडाळ तालुका व्यापारी संघटनेची उद्या बैठक!
नवीन कार्यकारणीची निवड होणार कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुका व्यापारी संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवार दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी ठीक 4 वाजता महालक्ष्मी हॉल क्रमांक 2 येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत संघटनेच्या नवीन कार्यकारणीची निवड करण्यात येणार…







