शिवापूर गावात ‘लाडकी बहिण’ योजनेच्या नावाखाली फसवणूक?
ठाकरे शिवसेनेचा जाब; शिवापुरातून महिला पदाधिकाऱ्यांचा काढता पाय माणगांव : प्रतिनिधी माणगांव (ता. कुडाळ) खोऱ्यातील शिवापुर गावात महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही अधिकृत सूचना नसताना स्वतःला ‘लाडक्या बहिणी’ समजणाऱ्या काही महिला पदाधिकारी घरोघरी फिरून महिलांकडून लाडकी बहिण योजनेचे खोटे अर्ज भरून घेत…








