आंबा-काजू नुकसानीवर विधानसभेत चर्चा घडवा; बागायतदारांना भरघोस भरपाई द्या – कुणाल किनळेकर!

सिंधुदुर्गातील आंबा-काजू बागायतदारांना दिलासा द्या; पंचनामे तात्काळ करण्याची मागणी खराब हवामानाचा आंबा-काजू पिकांना फटका; शासनाने तुटपुंजी नव्हे तर भरघोस मदत द्यावी कुडाळ : प्रतिनिधी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या लाडक्या मंत्र्यांच्या जिल्ह्यातील बागायतदार शेतकरी वाऱ्यावर पडू नयेत, यासाठी पालकमंत्री नितेश राणे…








