प्रा. प्रवीण दवणे यांना यंदाचा आरती प्रभू पुरस्कार प्रदान!

कुडाळमध्ये पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात संपन्न अभिनेते प्रसाद पंडित यांच्या हस्ते प्रा. प्रवीण दवणे यांचा पुरस्काराने सन्मान कुडाळ : प्रतिनिधी प्रतिभावान लेखक चिं.त्र्यं.खानोलकर तथा आरती प्रभू या महान साहित्यिकांच्या नावाने नावाने दिला जाणारा हा पुरस्कार मिळतोय याचा मला निश्तितच आनंद…






