“पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा, मतदान करा, लोकशाही बळकट करा”

पावशीत सखी मतदान केंद्रातून निसर्ग आणि मतदानाचा सुंदर संगम कुडाळ : प्रतिनिधी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी सकाळपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या उत्साहात मतदान प्रक्रिया सुरू असून, लोकशाहीच्या या उत्सवाला वेगळीच सकारात्मक ऊर्जा लाभत आहे. मतदान अधिक सुलभ,…








