जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हा व पोलीस प्रशासन सज्ज!

७ फेब्रुवारीला मतदान, ९ फेब्रुवारीला मतमोजणी; ५.६१ लाख मतदार मतदानासाठी सज्ज ८१० मतदान केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त; आठही तालुक्यात सखी व आदर्श मतदान केंद्र सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीसाठी शनिवार ७ फेब्रुवारी रोजी मतदान तर…








