पिंगुळीत भरधाव कारची धडक; पादचारी महिला ठार

मुंबई – गोवा महामार्गावर टेंबधुरीनगर येथे अपघात कुडाळ : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर पिंगुळी टेंबधुरी नगर येथे आज सकाळी ९.४५ च्या सुमारास झालेल्या एका अत्यंत भीषण अपघातात ६२ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. रस्ता ओलांडत असताना एका भरधाव कारने त्यांना धडक…








