मालवण पालिकेच्या विषय समिती सभापतींची बिनविरोध निवड!

मालवण : प्रतिनिधी मालवण नगरपालिकेच्या विषय समिती सभापती निवड आज पार पडली. यात पाणीपुरवठा व जलनि:सारण समिती सभापती पदसिद्ध अध्यक्ष म्हणून उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, सार्वजनिक बांधकाम सभापती पदी सहदेव बापर्डेकर, महिला बालकल्याण समिती सभापती पदी अन्वेशा आचरेकर, आरोग्य व स्वच्छता…






