महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे मंगळवार दि. 6 जानेवारी 2026 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. मंगळवार दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी सकाळी 6.42 वाजता कणकवली रेल्वे स्थानक येथे…








