सिंधुसरस प्रदर्शनात रंगला ‘खेळ पैठणी’चा; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

झारापच्या विणा जांभळे, वैभववाडीच्या श्रेया कदम पैठणीच्या मानकरी कुडाळमध्ये ट्रिकसीनयुक्त ‘बाळूमामा’ दशावतारी नाट्यप्रयोगाला नाट्यरसिकांची दाद कुडाळ : प्रतिनिधी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सिंधुदुर्ग मार्फत कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर सुरू असलेल्या सिंधुसरस प्रदर्शनातील ‘खेळ पैठणी’ स्पर्धेला कुडाळ, वेंगुर्ले, कणकवली आणि वैभववाडी तालुक्यातील…






