माणगावात टेंब्ये स्वामी महाराज जन्मस्थानी कलशारोहण सोहळा उत्साहात!

श्री प.प. वल्लभानंद सरस्वती यांची उपस्थिती; भाविकांची मोठी गर्दी कुडाळ : प्रतिनिधी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आणि श्री परमहंस परिव्राजकाचार्य टेंब्ये स्वामी महाराज की जय अशा दुमदुमणाऱ्या नामघोषात रविवारी सकाळी पवित्र वातावरणात कलशारोहण सोहळा भक्तिभावाने संपन्न झाला. या सोहळ्याचे…







