कुडाळ – कविलकाटे येथील श्री सिद्धीगणपती मंदिरात माघी गणेश जयंती उत्सव!

२० ते २२ जानेवारी कालावधीत भरगच्च धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ – कविलकाटे येथील श्री सिद्धीगणपती मंदिरात माघी गणेश जयंती उत्सव गुरुवार दि. २२ जानेवारी २०२६ रोजी भक्तिभावात साजरा होत आहे. यंदा या उत्सवाचे २८ वे…








